आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन कोटींच्या रेंज रोव्हरमध्ये फिरतात रॉबर्ट वधेरा, अमिताभकडे 11 महागड्या कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हॉकीच्या ज्यूनिअर संघातील मनदीपसाठी टोयोटा कार खरेदी करणे एक दिव्य स्वप्न होते. जेव्हा हॉकी इंडिया लीगमध्ये लाखोंची बोली लागली तेव्हा त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्याआधी मनदीपची निवड 'अपकमिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'साठी झाली होती. प्रॉपर्टी डिलरचा मुलगा असलेल्या मनदीपने 19 व्या वर्षी स्वतःची टोयोटा कार खरेदी केली आहे. मात्र, देशात असे अनेक दिग्गज आहेत ज्यांच्याकडे साडेचार कोटी रुपये किंमतीच्या कार आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याकडे अशा महागड्या कार आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (राणी एलिझाबेथ पेक्षा सोनिया गांधी श्रीमंत) यांचे जावई रॉबर्ट वधेरा यांच्याकडे तीन कोटींची रेंज रोव्हर आहे.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणाकडे आहे कोणती कार