आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CISCE Board 10th, ISC Class 12th Results 2017 Declared, Kolkata Ananya Maiti Tops

ICSE चे निकाल जाहीर: 10 वीत पुण्याची मुस्कान व अश्विन, तर 12 वीत अनन्या देशात प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्कान पठाण आणि तिचा भाऊ... - Divya Marathi
मुस्कान पठाण आणि तिचा भाऊ...
नवी दिल्ली - सीआयएससीईने सोमवारी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले. दहावीत पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण व बंगळुरूचा अश्विन राव ९९.४ टक्के गुणांसह प्रथम आले आहेत. बारावीत कोलकात्याची अनन्या मैती ही ९९.५ % गुणांसह प्रथम आली. बारावीत ९६.४७ % विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा निकाल ९८.५३% लागला.
 
आयसीएसईचे निकाल आपणही सीआयएससीईच्या वेबसाईटवर पाहू शकता. त्यासाठी आपल्या मोबाईलवरून 7 अंकांचा युनिक कोड टाईप करून 09248082883 करता येईल. विशेष म्हणजे, सीबीएसईने रविवारी 12 वीचे निकाल जाहीर केले. यात अॅमिटी इंटरनॅशनलची रक्षा गोपाल 99.6% गुणांसह देशात प्रथम आली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...