आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Close Aide Of Bjp Mla Suresh Gatige Brutally Thrashes 2 Youth With Hockey Stick

भाजप आमदाराच्या समर्थकाचा \'प्रताप\', दोन तरुणांना कपडे काढून बेदम मारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - कर्नाटकच्या बेळगावचे आमदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते सुरेश घाटगे यांची काही छायाचित्रे सोशल मीडियात झळकत आहेत. त्यात घाटगे दोन युवकांना हॉकी स्टीकने बेदम मारताना दिसत आहेत. यावेळी युवकांच्या अंगावरील कपडे काढण्‍यात आल्याचे दिसत होते. युवकांना क‍िती बेदम मारले असेल याचा अंदाज तुटलेल्या हॉकी स्टीकवरुन येतो.
दोन्ही युवकांच्या मित्राने घाटगेच्या पुतणीबरोबर विवाह केला असल्याचे वृत्त आहे. युवकांनी विवाहास मित्राला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. या कारणामुळे घाटगेने दोन्ही युवकांना कपडे काढून बेदम मारहाण केली.
पुढील स्लाइडवर पाहा गतिगेंच्या निर्दयतेची छायाचित्रे...