आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांच्‍या मुकुटाने केजरीवालांचे स्‍वागत, लोकांनी उडवली खिल्‍ली, पाहा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी दोन दिवसांच्‍या गोवा दौ-यावर पोहोचले. पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणूका लक्षात घेता ते तीन राज्‍यांचा दौरा करत आहेत. गोवा दौ-यावर असताना त्‍यांनी मच्छीमारांच्‍या समुदायाची भेट घेतली. यावेळी त्‍यांचे पारंपरिक पद्धतीने स्‍वागत करण्‍यात आले. युवा संघटनेच्‍या सदस्‍यांचीही त्‍यांनी भेट घेतली.

त्‍यानंतर केजरीवाल यांचा एक फोटो समोर आला. या फोटोमध्‍ये त्‍यांनी फुलांचा मुकुट घातलेला दिसला. त्‍यांना फुलांचा हा मुकुट कोणी घातला हे अजून कळाले नाही. मात्र, पारंपरिक पद्धतीने स्‍वागत करताना त्‍यांना हा मुकुट घालण्‍यात आला. यानंतर सोशल मीडियावरुन त्‍यांची खिल्‍ली उडवायला सुरूवात झाली.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, लोकांशी कशी उडवली केजरीवाल यांची खिल्‍ली..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...