आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Allocation Scandal Court Has Issued Summons To Former Coal Secretary

माजी कोळसा सचिवांना नोटिस; तत्‍कालीन PMपासून माहिती दडवल्‍याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बहुचर्चित कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्‍ता यांना आज (सोमवारी) विशेष न्‍यायालयाने पुष्प स्टील प्रकरणात नोटिस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावानी 3 ऑगस्‍टला होणार आहे.
संबंधित कंपनीला कोळशाची खाण मिळावी, यासाठी तत्‍कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍यापासून २००८ मध्ये वस्तुस्थिती दडवून ठेवून झारखंड सरकारला शिफारस केल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे. यामध्‍ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोड़ा यांच्‍यासह इतरांचाही समावेश आहे.