आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुऱ्हानने ज्या ऑफिसरचा घेतला होता जीव, त्या शहीदाच्या मुलीने केला जवानांना सॅल्यूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हान वणीच्या एन्काउंटरनंतर उडालेला भडका अजूनही शांत झालेला नाही. गेल्या वर्षी 27 जानेवारी रोजी आर्मीच्या एका तुकडीवर त्यानेच हल्ला केला होता. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.एन. रॉय शहीद झाले होते. त्यांच्या मुलीने साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला होता.
आता बुऱ्हानच्या एन्काउंटर नंतर या वीर कन्येने वडीलांच्या वर्दीत इंडियन फोर्सेसला सॅल्यूट केला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहे. राय यांना दोन मुली अलका, ऋचा आणि एक मुलगा आदित्य आहे.

> वडिलांना अखेरचा निरोप देताना अलकाने सॅल्यूट केला होता.
> तिने त्यावेळी नारा दिला होता, की ‘होके के होई ना, होना ही परचा’ अर्थात 'होणार की नाही, होणारच' अलकाच्या या घोषणेने तेव्हा तिथे उपस्थित सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.
> आर्मी चीफ जनरल दलबीरसिंह सुहाग आणि इतर अधिकाऱ्यांनी दिल्लीतील छावणी भागातील स्मशान भूमीत रॉय यांना श्रद्धांजली वाहिली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वडिलांना अखेरचा निरोप देतानाचा व्हिडिओ.. आणि जवानांना सलाम करणारा फोटो
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...