आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी कधीही म्हटलो नाही की, मोदी पंतप्रधानपदाच्या लायकीचे नाही : अण्णा हजारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/नवी दिल्ली - रामलीला मैदानात 2011 मध्ये क्रांती घडवलेल्या अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची ही नक्कीच कोणत्याही सरकारपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे अण्णा बोलण्याच्या बाबतीतही स्पष्टवक्ते आहेत. दैनिक भास्करबरोबर दोन तांच्या चर्चेदरम्यान अण्णांच्या जीवनातील अनेक पट उलगडले गेले. विवाहाच्या प्रश्नावर गमतीने उत्तर देण्याबरोबरच त्यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला चित्रपट 'अण्णा' आणि पंतप्रधान मोदींविषयीही त्यांनी थेट मत मांडले. दैनिक बातम्यांच्या नकारात्मक बातम्या नकारणाऱ्या कॅम्पेनचेही त्यांनी कौतुक केले.

मोदी लायकीचे नाहीत, कधीच म्हणालो नाही..
प्रश्न : 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तुम्ही म्हणाले होते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत..
उत्तर : मी असेही कधीही म्हणालो नव्हतो. मला पत्रकारांनी विचारले होते की, पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आणि मोदी यांच्यातील कोण आवडेल? त्यावर मी फक्त एवढे म्हणालो की, दोघांच्याही मनात केवळ उद्योग आणि उद्योगपती आहेत. त्याऐवजी शेतकरी आणि समाजाचा विचार व्हावा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आर्मीच्या सर्जिकल स्ट्राइकबाबत काय म्हणाले मोदी.. यासह वाचा इतर प्रश्नांवर दिलेली उत्तरे..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...