नवी दिल्ली- सतलोक आश्रमाचा संचालक आणि स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपाल सध्या तुरुंगाची हवा खातो आहे. त्याचा अनेकदा कोर्टाने जामीन फेटाळला आहे.
'तुम्ही ज्यूनिअर इंजिनिअरपासून थेट धर्मगुरु बनले आहे. तुम्ही पोलिसांवरही हल्ला केला आहे. तुमच्या विरोधात सर्व पुरावे आहेत. तुम्हाला तुरंगातच राहावे लागेल,' अशा शब्दात कोर्टाने रामपालला फटकारले आहे.
स्विमिंग पूलमध्ये रामपाल दूधाने करायचा अंघोळ- रामपालचा सतलोक आश्रमात एक स्विमिंग पूल आहे.
- या स्विमिंग पूलमध्ये रामपाल चक्क दूधाने अंघोळ करत असे. नंतर या दूधाची खीर बनवली जात होती. ही खीर भक्तांना प्रसाद म्हणून दिली जात होती.
- आपण संत कबीराचा अवतार असल्याचे रामपाल भक्तांना सांगत असे.
रामपाल दास असा बनला 'बाबा रामपाल'
- ज्यूनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत असलेला रामपाल दास सत्संग करायला लागला. नंतर तो स्वयंघोषित 'बाबा रामपाल' बनला.
- हरियाणा सरकारने रामपालकडून 2000 मध्ये राजीनामा घेतला होता.
-नंतर त्याने करोंथा गावात स्वत:चा सतलोक आश्रम सुरु केला.
-रामपाल सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, सतलोक आश्रमात सापडले होते कंडोम आणि अश्लील साहित्य...