आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस राज्यसभेत गडकरींना घेरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसने राज्यसभेत सरकारला विशेषत: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घेरण्याची तयारी केली आहे. राज्यसभेचे कामकाज सोमवारपासून आणखी तीन दिवस चालणार असून काँग्रेसने त्यासाठी आपल्या खासदारांना पक्षादेश जारी केला आहे. ‘कॅग’च्या अहवालाच्या आधारे गडकरींवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्यासाठी सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.