आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Ichadhari Maharaj Was Running Sex Racket In Delhi

संत असल्याचे सांगून हा इच्छाधारी बाबा चालवायचा सेक्स रॅकेट, नेटवर्कमध्ये होत्या 600 तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सध्या सर्वत्र साधे मांची चर्चा आहे. दिल्लीचा एक बाबा स्वतःला इच्छाधारी संत असल्याचे सांगतो. सध्या सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोपाखाली तो तुरुंगात आहे. इच्छाधारी संत नावाचे प्रसिद्ध असलेले स्वामी भीमानंद ऊर्फ राजीव रंजन ऊर्फ शिवा द्विवेदी बहुधा हातात साप घेऊन असतात. नागिन डान्ससाठीही ते प्रसिद्ध आहेत.
2010 मध्ये उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेटमध्ये भीमानंद यांचा खरा चेहरा समोर आला. भगवे वस्त्र धारण करुन भाविकांच्या विश्वासाच्या बळावर सेक्स रॅकेट चालवणारा इच्छाधारी बाबा प्रवचनाच्या नावाखाली तरुणींना फसवायचा. त्यांच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवायचा. बाबाचा खरा चेहरा रात्रीच्या सुमारास समोर यायचा जेव्हा तो टाईट जिन्स घालून, नवीन फॅशनेबल वस्त्रे धारण करुन, हातात मोबाईल घेऊन आणि आलिशान कार घेऊन सेक्स रॅकेट चालवायचा.
2010 मध्ये दिल्ली पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. यात सहा तरुणींसह आठ लोक पकडले होते. यातील दोन दलालांचा चौकशी करण्यात आली. तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. एक दलाल कुणी दुसरा नाही तर स्वतः इच्छाधारी बाबा होता. आश्रमाच्या आड तो सेक्स रॅकेट चालवत होता. त्याच्या नेटवर्कमध्ये सुमारे 600 हायप्रोफाईल तरुणी होत्या. यात कॉलेज तरुणी, मॉडेल, एअरहोस्टेस अशा प्रत्येक व्यवसायातील तरुणी होत्या. पोलिसांनी बाबाच्या आश्रमातून 6 डायरी मिळाल्या. यात देशातील 100 हायप्रोफाईल लोकांची नावे होती. यात खासदार, राजकीय नेते, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि बिझनेसमॅन यांचा समावेश होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इतर वादग्रस्त बाबांची माहिती....