आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conviction Rate Fell From 41% To 24% In 12 Years

बलात्कार प्रकरणांतील आरोपी मोकाट, दोषींची टक्केवारी 24% वर घसरली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरविले आहे. परंतु, देशभरात घडलेल्या अशा स्वरूपाच्या प्रकरणांचा विचार केल्यास परिस्थिती अतिशय गंभिर आहे. बलात्कार प्रकरणांमध्ये आरोपी दोषी ठरण्याची टक्केवारी गेल्या 12 वर्षांत निम्म्याने कमी झाली असून अवघ्या 24 टक्क्यांवर आली आहे.

2010 मध्ये बलात्काराची 22,172 प्रकरणे, 2011 मध्ये 24,206 प्रकरणे तर 2012 मध्ये 24,923 प्रकरणे नोंदविण्यात आली होती. परंतु, अशा प्रकरणांमध्ये आरोपींना दोषी ठरविण्याची टक्केवारी 2011 मध्ये 26.4 टक्क्यांवरून 24.2 टक्क्यांवर खाली आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हेगारी माहिती विभागाने (एनसीआरबी) दिली आहे.

कोणत्या राज्यांमुळे खाली आली टक्केवारी... वाचा पुढील स्लाईडवर...