आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दिल्लीच्या गार्डनमध्ये प्रेमीयुगुलांचे अश्लिल चाळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाच्या राजधानीतील मेट्रो ट्रेनही प्रेमीयुगुलांच्या अश्लिल चाळ्यांपासून सुटू शकलेली नाही. तेव्हा गार्डन्सचा विचार न केलेलाच बरा. देशाची राजधानी असल्याने दिल्लीत देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात. पण येथील गार्डन किंवा मॉन्युमेंटमधील गार्डनची अवस्था बघितली तर डोळ्यांवर हात ठेवावा लागतो. या युगुलांसाठी स्वतंत्र सोय असावी का, असा प्रश्न चर्चेत येतो. पण आपल्या देशात हे शक्य आहे का, हाही एक मोठा प्रश्न आहे. पण अशा गोष्टी पब्लिक प्लेसेसवर नसाव्यात यावर मात्र एकवाक्यता होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दिल्लीच्या राजधानीत चालते तरी काय...
बातम्या आणखी आहेत...