Court To Decide On Umar Khalid, Anirban Bhattacharya’s Bail Plea On Friday
जेएनयू वाद : उमर, अनिर्बाणच्या जामिनावर उद्या निर्णय
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूमधील उमर खालिद आणि अनिर्बाण भट्टाचार्य यांच्या जामीन अर्जावरील आदेश दिल्ली न्यायालयाने १८ मार्चपर्यंत स्थगित ठेवला. या दोघांवर देशद्रोहाचा आरोप आहे. हे दोघेच जेएनयू परिसरातील कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते, असे म्हणत पोलिसांनी मात्र त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.