आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Suresh Raina And Priyanka Chaudhary\'s Wedding Album

WEDDING ALBUM: सुरेश रैना-प्रियंकाचे साखरपुड्यापासून विवाहपर्यंतचे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सुरेश रैनाचा Wedding Album)
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना शुक्रवारी (3 एप्रिल) प्रियंकाच्या बंधनात अडकला. दिल्लीतील हॉटेल लीला पॅलेसमध्ये रैनाने बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत सातफेरे घेतले. या विवाहसोहळ्यात आयसीसीचे चेअरमन श्रीनिवासन यांच्यासह टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी, त्याची पत्नी साक्षी, इरफान पठान, वीरेंद्र सेहवाग त्याची पत्नी आरती आणि बॉलीवुडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपमसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

एक एप्रिलला झाला साखरपुडा...
गाझियाबाद येथे सुरेश रैनाचा एक एप्रिलला साखरपुडा झाला. नंतर 2 एप्रिलला रैनाने दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बॅचलर्स पार्टी दिली. विशेष म्हणजे याच दिवशी हॉटेलमध्ये प्रियंकाच्या हातावर मेंदी लागली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुरेश रैना आणि प्रियंका चौधरीचा Wedding Album...