आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts: दररोज 10 लाख भारतीय बघतात पॉर्न, महिलाही आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारने 857 पॉर्न वेबसाईट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्यावर भारतात चांगलाच गोंधळ उडाला. अनेक सेलिब्रिटींनी समोर येत यावर खुलेआम मत मांडले, याचा विरोध केला. दररोज सुमारे 10 लाख भारतीय पॉर्न बघतात. यात महिलांची संख्याही मोठी आहे. प्रखर जनमत तयार होत असल्याचे दिसल्यावर केंद्राने जरा नरमाई भूमिका घेतली. केवळ चाईल्ड पॉर्नच्या वेबसाईट ब्लॉक केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.
एकंदर केंद्र सरकारचा निर्णय, त्याला झालेला विरोध, भारतीय बाजारपेठेतील पॉर्नचे स्थान आदी बाबी या निमित्ताने अधोरेखित झाल्या. त्यावरुन एक वेगळी चर्चा भारतीय समाजात झाली. या चर्चेचा कधीही अंत होणार नाही. पण भारतीयांची बदलती मानसिकता आणि जिवनपद्धती अधोरेखित झाली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, पॉर्नला का आहे एवढे महत्त्व.... सेलिब्रिटी का आलेत समोर...