आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Bhaskar Get Award For Election Reporting, Delhi Election Commission Award

निवडणूक वार्तांकनासाठी दैनिक भास्करचा सन्मान,दिल्ली निवडणूक आयोगाचा पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणूक काळातील सवरेत्तम वार्तांकनासाठी दिल्ली निवडणूक आयोगाने ‘दैनिक भास्कर’चा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त विजय देव म्हणाले, ‘दैनिक भास्करने नि:पक्ष आणि मतदारांत जागरुकता निर्माण करणारे वार्तांकन केले.
आयोगाने चालवलेल्या मतदार जागरुकता अभियान काळात आशयपूर्ण काटरुन, लेख आणि पोस्टल वोटिंगच्या बातम्या प्रामुख्याने भास्करनेच प्रसिद्ध केले. तसेच प्रचाराच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोगाने केलेल्या कारवाईच्या बातम्याही प्राधान्यक्रमाने प्रसिद्ध केल्या.’ ओल्ड सेंट स्टिफन बिल्डिंगमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी निवडणूक आयुक्त वाय. एस. कुरेशी यांचीही उपस्थिती होती.