आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५ कोटी वाचकांसह नंबर वन DainikBhaskar.com, सर्वात वेगवान लोड होणारी मोबाइल साइट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाची वेबसाइट DainikBhaskar.com ची वाचकसंख्या पाच काेटी झाली असून वेबसाइटचे अव्वल स्थान कायम आहे. याचे सर्व श्रेय वाचकांना असून प्रत्येक बातमीत वेगळा दृष्टिकोन केवळ भास्करकडेच असेल यावर वाचकांचा विश्वास आहे.

वेबसाइट व्हिजिटर्सचा डेटाविषयी माहिती देणाऱ्या GA च्या (गुगल अॅनालिटिक्स) अहवालानुसार हिंदीचे ५ कोटी डिजिटल वाचक DainikBhaskar.com कडेच आहेत. बातमीच्याही पुढे जाऊन माहिती मिळवण्याची वाचकांची गरज लक्षात घेऊन ही वेबसाइट सर्व घटनांची सविस्तर माहिती देते. हिंदीत शिक्षण घेणारे व हिंदी हीच खरी शक्ती असल्याची भावना वाचकांच्या प्रतिसादातून दिसते. इंटरनेट म्हणजे इंग्रजी, ही परंपरा या वाचकांनी मोडली आहे. देशात इंटरनेटची व्याप्ती वाढत असून यात हिंदीची पकड मजबूत होत चालली आहे. २० हून अधिक कॅटेगरीत DainikBhaskar.com वाचकांची गरज पूर्ण करते. तर DainikBhaskar.com ची मोबाइल साइट पण गतीने लोड होते. त्यामुळे युजर्सना कमी डेटा खर्च करून अधिक बातम्या वाचायला मिळतात.
बातम्या आणखी आहेत...