आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB Poll: 85% लोकांनी म्हटले मोदी सरकारचा नोटबंदी निर्णय अगदी योग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय अगदी योग्य असल्याचे 85% लोकांनी म्हटले आहे. Dainikbhaskar.com ने याबाबतचा ऑनलाइन पोल घेतला आहे. त्यात सहभागी होणाऱ्या 65.6% लोकांनी नोटबंदी निर्णयाचे कौतूक केले आहे.
DB Poll मध्ये जवळपास 2 लाख लोकांनी सहभाग घेतला
- पोलमध्ये नागरिकांना 2 प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते.
- पहिला प्रश्न होता, नोटबंदीचा निर्णय योग्य होता का ?
- 85% लोकांनी या प्रश्नाचे उत्तर होय दिले. फक्त 15% नागरिकांना हा निर्णय योग्य वाटला नाही.
निर्णयावर वाचकांचे रेटिंग
- DB Poll मधील दुसऱ्या प्रश्नांमध्ये वाचकांना नोटबंदीच्या निर्णयासंदर्भात उचलण्यात आलेल्या पाऊलांना रेटिंग विचारण्यात आले होते.
- पोलमध्ये सहभागी 65.6% वाचकांनी नोटबंदीचा निर्णय फार चांगला असल्याचे म्हटले.
- 14.1% लोकांनी या निर्णायाला चांगला निर्णय म्हटले आहे.
- 6% लोकांनी हा निर्णय ठिक असल्याचे म्हटले.
- 13.4% लोकांनी हा निर्णय वाईट, काहीही कामाचा नसल्याचे म्हटले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...