आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदला 40 कोटींचा चुना लावून पळाला त्याचाच पंटर, पाहा नेमके काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदच्या नावाने भारतातीलच नव्हे जगभरातील लोक घाबरतात असे म्हटले जाते. पण त्याच्याच टोळीतील लोकांमध्ये मात्र त्याची तेवढी भिती आहे का, असा प्रश्न उपस्थित होणारी घटना नुकतीच घडली आहे. त्याच्यात एका पंटरने त्याला एक दोन नव्हे तर तब्बल 40 कोटींना चुना लावला असल्याचे समोर आले आहे. खालिक अहमद असे त्याचे नाव आहे. एका खंडणीच्या व्यवहारातील पैशांवर खालिकने डल्ला मारला असल्याची माहिती समोर आली आहे. फोन संभाषणाच्या इंटरसेप्टवरून ही माहिती समोर आली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, नेमके काय आहे प्रकरण...खालिकने कसे पळवले पैसे.. काय होते हवालातील पैशाचे..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...