आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Ibrahim And Indian Underworld Don Girlfriend

ही पाकिस्तानी अॅक्ट्रेस होती दाऊदची गर्लफ्रेंड; पाहा, अंडरवर्ल्ड डॉनच्या WAG's

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डॉन दाऊद इब्राहिम नुकताच एका गुजराती न्यूज चॅनलशी बोलला आणि 1993 च्या मुंबईतील स्फोटांशी माझा काही संबंध नसल्याचे सांगितले. याआधीही त्याने देशातील पत्रकारांसोबत फोनवर झालेल्या चर्चेत मुंबई दंगलीशी संबंध असल्याचे फेटाळत, आपण एक बिझनेसमॅन असल्याची बतावणी केली आहे. गुजराती न्यूज चॅनलच्या मुलाखतीत तो म्हणाला, मी भारतात येऊन कायदेशीर कारवाईचा सामना करण्यास तयार होतो पण ते शक्य झाले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आज (शुक्रवार) उफा मध्ये भेटणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी-उर-रहमान लख्वीच्या अटकेचा मुद्दाही उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दाऊदचाही मुद्दा उपस्थित होईल असा कयास आहे. बॉलिवूड, बॉम्ब ब्लास्ट, अंडरवर्ल्ड आणि गर्लफ्रेंडसमुळे दाऊद कायम चर्चेत राहातो.

भारतासोबत पाकिस्तानातही दाऊदची गर्लफ्रेंड राहिलेली आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. आज या पॅकेजमधून divyamarathi.com दाऊद आणि अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडची तुम्हाला ओळख करुन देणार आहे. या मालिकेत पहिले नाव आहे पाकिस्तानी अभिनेत्री अनीता आयुब.
अनीतासाठी दाऊदने केली होती प्रॉड्यूसरची हत्या
पाकिस्तानी कलाकार अनीता आयुबचा बॉलिवूडशी फार थोडाकाळ संबंध आला. असे म्हटले जाते, की अनीता ही एकमेव पाकिस्तानी अभिनेत्री आहे जी दाऊदची गर्लफ्रेंड होती. अनीताला चित्रपटात साइन करण्यास बॉलिवूड प्रॉड्यूसर जावेद सिद्दीकी यांनी नकार दिला होता. त्यानंतर दाऊदच्या शुटरने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंड्सबद्दल