आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फाशीच्या शिक्षा 81% वाढल्या; एकाही गुन्हेगाराला फासावर लटकवण्यात आलेले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याच्या प्रमाणात ८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तथापि, एकाही गुन्हेगाराला फासावर लटकवण्यात आलेले नाही. मानवाधिकार संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात ही माहिती देण्यात आली. 
 
२०१६ मध्ये भारतात १३६ गुन्हेगारांना मृत्युदंड सुनावण्यात आला. २०१५ मध्ये हा आकडा ७५ होता. वर्षाअखेर देशात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले एकूण ४०० गुन्हेगार होते. 
बातम्या आणखी आहेत...