आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dec 16 Nirbhaya Gangrape: 2 Convcits Claim They Were Not Among Six

आम्‍ही बलात्‍कार केलाच नाहीः \'दामिनी\'प्रकरणी अक्षय ठाकूर, विनय शर्माचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गेल्‍या वर्षी 16 डिसेंबरला नवी दिल्‍लीत झालेल्‍या सामुहिक बलात्‍कार प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्‍या दोघांनी पीडितेवर बलात्‍कार केला नव्‍हता, असा दावा केला आहे. उच्‍च न्‍यायालयात याप्रकरणी सुनावणीदरम्‍यान त्‍यांच्‍या वकीलांनी हा मुद्दा मांडून युक्तीवाद केला.

दिल्‍लीत 16 डिसेंबरला धावत्‍या बसमध्‍ये एका पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर 6 जणांनी बलात्‍कार केला होता. 'दामिनी'प्रकरण म्‍हणून हा खटला चर्चेत राहिला. याप्रकरणी सत्र न्‍यायालयाने 4 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्‍यांनी शिक्षेला उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले आहे.

काय दावा केला आहे याप्रकरणातील दोषींनी... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...