आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decide Fate Of Convicted Mps, MLAs Within 7 Days Election Commission

दोषी खासदार, आमदार यांना सात दिवसांत अपात्र ठरवा - निवडणूक आयोगाचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने संसद व विधानसभांना दोषी खासदार, आमदारांना सात दिवसांच्या आत अपात्र ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा सचिवालयांना जारी निर्देशांत म्हटले की, खासदार-आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत अकारण विलंब केला जाते. वास्तविक अशा प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर संसद, विधानसभांकडून अधिसूचना काढण्यास सात दिवसांपेक्षा जास्त अवधी लागता कामा नये.