आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dedicated Freight Corridor Project To Be Completed By 2019

चार वर्षात पुर्ण होईल रेल्‍वेचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- रेल्‍वेने शुक्रवारी उद्योगांना विस्‍वासात घेउन सांगितले की, 81,459 कोटी रूपयाचे एक महत्‍वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) प्रोजेक्‍ट 2019 पर्यंत पुर्ण करण्‍यात येणार आहे. याचा उदेश देशात सामानाची तेजी व्‍यवस्‍थीत करणे हा आहे.
केंद्रीय रेल्‍वे राज्‍य मंत्री मनोज सिन्‍हा यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, सामान ट्रान्‍सपोर्टेशन परिदृश्‍य सद्याच्‍या घ्‍ाडीला चांगला नाही, प्रत्‍येक जन तेज ट्रान्‍सपोर्टेशनची मागणी करित आहे.यासाठी रेल्‍वे सामानसाठी एक वेगळे कॉरिडॉर बनवत आहे. याला वेळेच्‍या आधी पुर्ण केले जाईल, तसेच ठरावीक कालावधीत डिएफसीवर चरणवार पद्धतीने 217ते 2019 काम पुर्ण केले जाईल असे सांगितले आहे.
100 पेक्षाअधीक होईल मालगाडीचा वेग
मालगाडीच्‍या वेगाविषयी सिन्‍हा यांनी सांगितले की, वर्तमानात मालगाडी 25ते 26 किलोमिटर प्रतिघंटे वेगाने धावत आहे. डीएफसीवर मालगाडीचा वेग्‍ा प्रतिघंटे 100 कि.मी.पेक्षा जास्‍त होईल. जे की उद्योगांसाठी फायदेशीर राहणार आहे. रेल्‍वे लुधीयाना ते धनकुनी (1,840 किलोमीटर) पर्यंत इस्‍टर्न कॉरिडॉर आणि दादरी ते जवाहरलाल नेहरू पोर्ट 1,502 किलोमीटर) पर्यंत वेस्‍टर्न कॉरिडॉरचे काम चालु आहे.
जाईका आणि विश्‍व बँक करत आहे फंडींग
सिन्‍हा यांनी सांगितले इस्‍ट आणि वेस्‍ट कॉरिडॉरवर काम चालु आहे. दोन पेक्षा अधिक कॉरिडॉर तयार होणार आहे.यासाठी पर्व व्‍यवहार्यता अध्‍ययन केले जात आहे. संपुर्ण वेस्‍टर्न कॉरिडॉरसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजेंसी (जाईका) फंडींग करित आहे. जे की मुगलसराय ते लुधियाना पर्यंत विश्‍व बँकेद्वारा फंडिंग करण्‍यात येत आहे.
सिंन्‍हा यांनी शमता विस्‍तारासाठी उद्योगातुन भागिदारी वाढवण्‍याचे सांगितले होते. जेनेकरून रेल्‍वे इन्फ्रास्ट्रक्चर मजबुत बनवण्‍यासाठी मदत होईल. आपन कमी जास्‍ती रेल्‍वेच्‍या विकासासाठी गुंतवणुक करावेत कारण रेल्‍वेला जास्‍त गुंतवणुकीची गरज असल्‍याचे सिंन्‍हा यांनी सांगितले आहे.