आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोकल्‍याच्‍या उपचारासाठी केजरिवालांनी गिळला होता जिवंत मासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्‍लीतील आम आदमी पक्षाच्‍या सरकाराला एक वर्ष पूर्ण झाले. आम आदमी पक्षाने राजकारणातील मातब्‍बरांना त्रस्‍त केले. परंतु, पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक तथा मुख्‍यमंत्री अरविंद केजरिवाल आपल्‍या खोकल्‍यामुळे त्रस्‍त आहेत. त्‍यांना कधीपासून आणि कशामुळे हा त्रास होतोय याची ही खास माहिती...
डॉक्‍टर काय म्‍हणाले...
- केजरिवालांना आहे लहानपासून खोकल्‍याचा त्रास
- केजरिवाल यांचे फॅमिली डॉक्‍टर विपीन मित्‍तल यांनी सांगितले की, प्रचंड तणाव आणि अॅसिड रिफलक्स यामुळे त्‍यांना खोकला आहे. या शिवाय त्‍यांना डायबिटिजसुद्धा आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बेंगलुरूला घेतला निसर्गोपचार.. गिळला होता जिवंत मासा...केजरिवालांनी खोकल्‍यासाठी काय काय उपचार घेतले....नेमके काय आहे दीर्घकाळापासूनच्‍या खोकल्‍याचे कारण... ?