आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप सरकारला 100 दिवस पूर्ण, केजरीवाल मं‍त्रिमंडळाची खुली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी (ता.25) कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कवर मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाची खुली बैठक झाली. बैठकीत केजरीवाल म्हणाले, की आमच्या सरकारने 100 दिवसात खूप काम केले आहे.11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करि‍त आहे, असे त्यांनी सांगितले. याविषयी कोणत्याही प्रश्‍नांना त्यांचे मंत्री उत्तरे देतील. मात्र ती 15 असतील वेळेच्या मर्यादे अभावी. प्रश्‍नांच्या माध्‍यमातून मंत्री आता आपापल्या मंत्रालयाचे कामकाज जनतेसमोर ठेवतील, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्‍ट केले. बैठकी दरम्यान आप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्ये भिडले होते.