आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Court That Has Sentenced A Young Man To Six Months In Jail For Chasing A Schoolgirl With Repeated Entreaties Of \'I Love You\',

रस्‍त्‍यावरून चालताना I LOVE U म्‍हणाल तर घडेल अशी अद्दल, आयुष्‍यभर राहिल लक्षात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या मुलीला रस्‍त्‍यावरच प्रपोज केले तर तो गुन्‍हा ठरणार आहे. प्रेमात आणि युध्‍दात सर्वकाही माफ असले तरी, मुलीच्‍या इच्‍छेविरोधात तिला रस्‍त्‍यात किंवा सार्वजनीक ठिकाणी आडवून प्रपोज केले तर तो गुन्‍हा ठरतो. तुम्‍‍ही केलेल्‍या या कृत्‍याबद्दल नंतर माफी मागून सारवासारव करण्‍याचा प्रयत्‍न केला तरी न्‍यायालय मात्र या अपराधाबद्दल शिक्षा ठोठावणार हे नक्की.
दिल्‍लीच्‍या सेशन कोर्टाने अशा प्रकारचे कृत्‍ये करणा-या मुलाला सहा महिन्‍याची शिक्षा आणि एक हजार रूपये दंड ठोठावला आहे. जयप्रकाश असे त्‍याचे नाव असून त्‍याने शाळेतील मुलीला रस्‍त्‍यावर अडवून प्रपोज केले. टीव्‍हीच्‍या दुकानात काम करणारा युवराज हा 2013 पासून या शाळकरी मुलीचा पाठलाग करीत होता. जयप्रकाशच्‍या त्रासाला कंटाळून या मुलीला दिल्ली सोडावी लागली होती.
पुढील स्‍लाईडवर वाचा कोर्टाचा निर्णय...