आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Result 2015: Cartoonist Quick Reaction On Delhi Assembly Election Result

व्यंगचित्रकारांच्या नजरेतून समजून घ्या, केजरीवालांचा विक्रमी विजय आणि मोदींचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) विक्रमी विजयाकडे जात आहे. काँग्रेसचा सुपडा साफ तर भारतीय जनता पक्षाचा लाजिरवाना पराभव झाला आहे. या निकालाने व्यंगचित्रकारांच्या प्रतिक्षेला धुमारे फुटत आहेत. आमचे कार्टुनिस्ट हरिओम आणि चंद्रशेखर हाडा यांच्या व्यंगचित्रातून आजच्या निकाल समजून घेता येऊ शकतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय म्हणतात मोदी इलेक्शन मॅनेजमेंट गुरु अमित शहांना व्यंगचित्रकारांच्या नजरेतून