आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Elections AAP Candidates Posting Selfie With Signatures On Twitter

PHOTO: \'ट्विटर\'वर आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे \'सेल्फी सेलिब्रेशन\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: विजयोत्सव: 'आप' नेत्यांनी 'ट्विटर' शेअर केले 'ऑटोग्राफ with सेल्फी')

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) प्रचंड बहुमत मिळवले आहे. 'आप'ने 67 जागांची आघाडी घेतली आहे. भाजपला फक्त तीन जागांवर यश मिळताना दिसत आहे. तसेच कॉंग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही. आयएनएलडीला एक जागा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिल्लीतील संपूर्ण निकाल येणे बाकी असताना 'आप'च्या नेत्यांनी जल्लोष सुरु केला आहे. 'ट्विटर'वर 'आप'चे उमेदवार तसेच समर्थकांनी ऑटोग्राफ असलेले सेल्फी' फोटो शेअर केले आहेत. 'ट्विटर'वर 'आप' नेत्यांनी हा नवा ट्रेंड रुजवला आहे. दिल्लीत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी 'सेल्फी सेलिब्रेशन' सुरु केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'ट्विटर'वर आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे 'सेल्फी सेलिब्रेशन'