आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा व्हायरल झाला दिल्लीच्या या तरुणीचा Video, पार्टीत केला HOT डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रियलिटी शो 'डान्स प्लस-2'मधील एका स्पर्धक तरुणीचा हॉट डान्सचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. ही तरुणी दिल्लीची राहाणारी असून मोक्षदा जेलखानी असे तिचे नाव आहे. ऑडिशनमध्ये तिने आपल्या डान्स मूव्स व एक्सप्रेशन्सने जजेसला इम्प्रेस केले होते.

मोक्षदाचा हा व्हिडिओ एक 'प्रोम नाइट'चा आहे. ती एका फ्रेंडसोबत थिरकताना दिसत आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मोक्षदाने काही दिवसांपूर्वी 'डान्स प्लस-2' हा शो अर्ध्यात सोडला होता.
मोक्षदाच्या या व्‍ह‍िडिओला आतापर्यंत हजारो लाइक मिळाले असून, शेकडो लोकांनी तो शेअर केला. विशेष म्‍हणजे रेमो, डिसूजा, धर्मेश आणि शक्‍ती सारख्‍या मोठ- मोठे कोरियोग्राफर तिचे कौतुक केले.

मूव्स आणि एक्सप्रेशन्सला पाहून जजेज SHOCKED....
> मोक्षदा ही गुडगावच्‍या किंग ऑफ ड्रीम्समध्‍ये कोरियोग्राफर राहिलेली आहे.
> तिने दिल्लीच्‍या जीसस आणि मेरी कॉलेजमधून मानसशास्‍त्राचे शिक्षण घेतले.

यापूर्वीही व्‍हायरल झाला होता व्‍हिडिओ...
> यापूर्वीही मोक्षदाच्या एका डान्‍सचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला होता.
> यात ती इतर दोन तरुणीसोबत मुंबईच्‍या जुहू बीचवर डान्‍स करताना दिसत आहे. या व्‍हिडिओला यूट्यूबवर पाच लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले.
> मोक्षदा ही यूट्यूबवर स्‍वत:चे एक डान्‍स चॅनलही चालवते. तिने आतापर्यंत अनेक कार्यक्रमात भाग घेतलेला आहे.

काय आहे व्‍हिडिओमध्‍ये?
> 'डान्‍स रियालिटी शो डान्‍स प्लस'चा हा व्‍हिडिओ आहे. यामध्‍ये मोक्षदा डान्‍स करताना दिसत आहे.
> मोक्षदाचा हॉट परफॉर्मन्स पाहून जजेस देखील प्रभावित झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉट डान्‍सर मोक्षदाचे फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, व्‍हि‍डिअो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...