आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हुमायु ते स्वतंत्र भारत सरकारची दिल्ली, पाहा कशी बदलत गेली राजधानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: 1911 मध्ये देशाची राजधानी बनलेल्या दिल्लीत वेळेनुसार बरेच काही बदल झाले आहेत. एकेकाळी मोगलांचे ऐतिहासिक वास्तूंचे केंद्र असलेली दिल्ली आता लुटीयंसने सजवलेले शहर दिसत आहेत. प्रशस्त मोठे रस्ते, चारीही बाजूला मोकळ्या आणि हळूवारपणे पुढे सरकत असलेले शहर असे चित्र पुर्वी दिल्लीमध्ये पाहायला मिळायचे. मात्र आता वेळेनुसार या शहरानेही बरेच काही बदल केले आहेत.
खुपच कमी लोकांना या बद्दल माहिती असेल की,60 च्या दशकात कलकत्त्याप्रमाणे दिल्लीतही ट्राम चालत होती. 1908मध्ये येथे ट्राम सुरू झाली, त्यानंतर 1930 पर्यंत सिव्हील लायसन्स, जुनी दिल्ली आणि करोलबाग यांसारख्या काही ठिकाणांवरून ही ट्राम चालत होती. मागील 100 वर्षात दिल्लीने बरेच काही बदल पाहिले आहेत आणि स्वतःमध्ये केले सुध्दा आहेत. आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत वेळेनुसार बदललेले दिल्लीचे स्वरूप.. खुपच आकर्षक फोटोंच्या माध्यमातून....
पुढील स्लाईडवर पाहा, वेळेनुसार बदलत गेलेल्या दिल्लीचे Photos...