आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली: मुलगी शाळेतून निघाल्यानंतर झाली छेडछाड, विरोध केला तर पाजले अॅसिड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत मंगळवारी भरदिवसा एका तरुणीची भोसकून हत्या करण्यात आली, त्यानंतर विरोधकांनी केजरीवाल सरकारला घेरले आहे. दिल्लीत क्राइम वाढला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महिला आणि मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एका शाळकरी मुलीला अॅसिड पाजण्याची घटना समोर आली होती.

आरोपी 25 दिवसांपासून मुलीचा पाठलाग करत होते. 7 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर मुलांच्या टोळक्याने मुलीला घेरले आणि छेडछाड सुरु केली.

मुले एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मुलीला बळजबरी अॅसिड पाजले आणि फरार झाले. मुलीवर सध्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, अल्पवयीन मुलीच्या आईने काय-काय सांगितले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...