आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र तोमर यांना जामीन नाकारला, मुंगेरला जाऊन चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी बनावट गुणपत्रिका प्रकरणात दिल्लीतील न्यू युनिव्हर्सल इन्स्टिट्यूटवर छापे टाकले. पोलिस तोमर यांना फैजाबादनंतर मुंगेरला घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.
फैजाबादच्या विद्यापीठातून बी. एस्सी., भागलपुरातील विद्यापीठाच्या संलग्न मुंगेर इन्स्टिट्यूटमधून एल. एल. बी.ची बनावट पदवी मिळवल्याचा आरोप तोमरवर आहे.
बातम्या आणखी आहेत...