आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त रोषणाईने नटली दिल्‍ली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त राष्‍ट्रपती भवन, संसद, राजपथ या ठिकाणी आ‍कर्षक रोषणाई लावण्‍यात आली आहे. उद्या राजपथवर संचलन होणार आहे. त्‍यापूर्वीच 24 तारखेपासूनच दिल्‍ली नटली आहे. आकर्षक रोषणाईने त्‍यात आणखीनच भर घातली आहे.
(सर्व छायाचित्रे: भुपेंद्र सिंग)

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रोषणाईत न्‍हाऊन निघालेली दिल्‍ली...