आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DU मध्ये पहिल्या दिवशी मस्तीची पाठशाला, नव्या सत्राला FRIENDSHIPने सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - DU दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारपासून नव्या सत्राची सुरुवात झाली. रॅगिंग होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या कडक नियमांच्या छायेत विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पाऊल ठेवले. कॉलेजच्या गेटवर विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विद्यार्थ्यांने टिळा लावून आणि फुले जेऊन स्वागत करण्यात आले. आत लावलेल्या नो रॅगिंग मोहिमेच्या बोर्डवर सर्वांनी सह्या केल्या. त्यानंतर ओरिएंटेशन प्रोग्रामध्ये सर्वांच्या एकमेकांशी ओळखी झाल्या. या सर्वानंतर सुरू झाली क्लासमध्ये मस्तीची पाठशाला. विद्यार्थ्यांनी याठिकाणी एकमेकांशी मैत्री केली पहिल्याच दिवशी खूप धूम केली. त्यामुळे पहिला दिवस नव्या FRIENDSHIP नेच गाजवला.
विद्यार्थ्यांचा नव्या सत्राच्या पहिल्या दिवसाचे काही PICS पाहा पुढील स्लाइड्समधून...