आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तरुणीला एकटी बघून डिलिव्हरी बॉयने केला बलात्कार, नंतर त्याला बसला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- घरी एकटी असलेल्या तरुणीचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंर सर्वच डिलिव्हरी बॉयवर संशय व्यक्त करणारी चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमिवर Matinee Masala नावाच्या युट्युब चॅनलने सिस्टर नावाची
समाजप्रबोधन करणारी शॉर्टफिल्म तयार केली आहे. त्यात ही घटना मांडण्यात आली आहे. पण त्यानंतर जे काही घडते ते बघून आपल्याला धक्काच बसतो. एवढेच नव्हे तर डिलिव्हरी बॉयच्या पायाखालची वाळूच सरकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या व्हिडिओचे घटना मांडणारे फोटोज.... हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करुन जनजागृती करा....
Video Courtesy: YouTube/ Matineemasala