आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत डेंग्यूची साथ, ३० रुग्ण, सतर्कता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या आठवड्यापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत डेंग्यूचे ३० रुग्ण आढळले. गेल्या ६ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. जुलै २०१४ मध्ये हाच आकडा १६ होता.

जुलै २०१५ या एकाच महिन्यात डेंग्यूचा संसर्ग झालेले १२ रुग्ण दिल्लीत आढळले. उत्तर दिल्लीत डेंग्यूचा प्रसार जास्त असल्याचे दिसून आले. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजण्याचे आदेश मनपाने दिले अाहेत. वर्ष २०१० मध्ये असाच उद्रेक झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...