आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेन्मार्क Queenच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत राजदूताच्या घरी झाली पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री डेन्मार्क दूतावासमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी अमृत शेरगिल मार्गावर स्थिती डेन्मार्कचे राजदूत फ्रँडी स्वने यांच्या घरी ठेवण्यात आली होती. या पार्टीचे सर्व नियोजन डेन्मार्क राजदूतांच्या पत्नी लीज फ्रेडरिक्सेन यांनी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन डेन्मार्कच्या राणी माग्रेट यांच्या 75 व्या वादादिवसानिमित्त करण्यात आले होते. हा दिवस डेन्मार्कच्या लोकांसाठी एखाद्या सण-उत्सवापेक्षा कमी नसतो.

राजदूत फ्रँडी स्वने यांनी या पार्टीमध्ये भारतात वास्तव्यास असलेल्या आपल्या अनेक मित्रांना आणि अधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. फ्रँडी आणि त्यांच्या पत्नीने कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सर्व उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर सर्वजण डीजेच्या तालावर दंग झाले.

पुढील स्लाईड्मध्ये पाहा या पार्टीचे काही खास फोटो...