आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वीने सांगितली आपबिती.. बाबाने आधी कपाळावर किस केले, नंतर बाहुपाशात घेऊन केले हे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बलात्कारप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सध्या तुरुंगाची हवा खात आहे. डेराचा माजी व्यवस्थापकाच्या बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, नराधम बाबाने तिच्यावर दोनदा बलात्कार केला होता. त्याला विरोध केल्याने बाबाने तिचा भाऊ रणजीत सिंग याची हत्या केली होती, असा तिने आरोप केला आहे.

बाबाने आधी कपाळावर किस केले; नंतर बाहुपाशात घेऊन केले हे कृत्य
- पीडिनेने पोलिसांना सांगितले की, 1999 च्या एका रात्री नराधमाने तिला बोलावणे पाठवले.
- पीडिता बाबाच्या कक्षात पोहोचली तेव्हा त्याने  सुरक्षा रक्षकाला गेट बंद करण्‍यास सांगितले.
- ती बाबासमोर जमिनीवर बसली. परंतु बाबाने तिला बेडवर आपल्या शेजारी बसण्यास सांगितले.

#बेडवर बसली अन्...
- बाबा म्हणाला, 'एक तरुण तुझ्यासाठी डेर्‍यात दाखल झाला होता. तू आता साध्वी बनली आहे. तुझी चूक आता खपवून घेतली जाणार नाही.'
- मी स्पष्टीकरण दिले. नंतर राम रहीम म्हणाला, 'चिंता करू नकोस. तू आता साध्वी आहेस.'
- नंतर बाबाने माझ्या कपाळावर किस केले. आणि सर्वांगाला स्पर्श करू लागला.
- विरोध केल्यास बाबा संतापून अन् म्हणाला, 'तू मला परमेश्वर समजतेस ना? मग मी तुला आज पवित्र करणार आहे.'  
- एकदा बलात्कार केल्यानंतर बाबाने मला दुसर्‍या डेर्‍यात शिफ्ट केले. नंतर पुन्हा एकदा जबरदस्ती केली होती.

#भावाला सांगितली आपबीती
- सीबीआयच्या चार्जशीटनुसार, पीडितेने तिचा भाऊ रणजीत सिंग याला आपबिती सांगितली होती.
- रणजीत सिंग तेव्हा डेराचा व्यवस्थापक होता.   
- रणजीत सिंग आपल्या बहिनीला डेर्‍यातून बाहेर घेऊन केला.  
- रणजीत सिंगची 10 जुलै 2002 ला हत्या झाली होती.

बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमचे फोटो पाहाण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर
बातम्या आणखी आहेत...