आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनी सांभाळणार कुत्र्याचे पिल्लू; या पूर्वी दत्तक घेतले होते वाघाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रांचीच्या होप अँड अँनिमल ट्रस्टच्या वतीने वाचवण्यात आलेल्या रस्त्यावरील एका कुत्र्याच्या पिल्लाला धोनी सांभाळणार आहे. यापूर्वीच धोनीने म्हैसूरच्या झू पार्कमधील एका वाघाला दत्तक घेतले असून त्यामुळे सध्या धोनी प्राणिप्रेमात पडल्याच्या चर्चेला बहर आला आहे. झिम्बाब्वे दौर्‍यातून माघार घेतल्याने सुटीचा आनंद उपभोगणार्‍या धोनीने नुकतेच त्याबाबत ट्विट केले आहे. मी एक रस्त्यावरील कुत्र्याचे पिल्लू दत्तक घेतले असून त्याला इंग्रजीत ‘लिह’ तर हिंदीत ‘लिया’ नावाने हाक मारत असल्याचे म्हटले आहे.

धोनी आणि त्याच्या श्वानाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा.