आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेलच्या दरात ४५ पैशांची वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तेल कंपनी अधिका-यांच्या बैठकीत डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव दर आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यातही डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...