आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा डे तर ‘नौटंकी’ : दिग्विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वत:चे राजकीय अपयश लपवण्यासाठी मोदी सरकार योगा डेसारखे प्रकल्प राबवत असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे. एकत्रित योगाचे काय प्रयोजन आहे, हेच कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही निव्वळ मोदी सरकारची ‘नौटंकी’ असल्याची टीका त्यांनी केली. दिग्विजय यांनी हे मत आपल्या ट्विटर पोस्टद्वारे व्यक्त केले.