आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinik Bhaskar.com News And Analysis Fastest And Live

अाता नाही तर कधीच नाही, सर्व काही "जानिए अभी', dainikbhaskar.com चे अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ नोएडा - कलकरे सो आज, आज करे सो अब... संत कबीरांचा हा दोहा संदेश आजच्या बदलांना अगदी अचूक लागू पडताे. उद्याच्या विश्वासावर विसंबून राहण्याचा अर्थ कुठे ना कुठे तरी आयुष्याची अपूर्णता असू शकतो. जगात सर्व काही वेगाने बदलत आहे. त्यामुळे आज आताच केले तरच या वेगवान जीवनशैलीशी जुळवून घेता येईल. अाता नाही तर कधीच नाही. कारण उद्या कदाचित फार विलंब होऊ शकतो, सर्व काही मागे सुटू शकते. त्यामुळे जे काही करायचे ते आजच आणि आताच केले पाहिजे. हे समजून घ्या की, एखादी गोष्ट वर्तमानातच करणे चांगले आहे. कारण, त्यामुळेच आपल्याला आताच्या ज्ञानाची जाणीव होते.

तुमची ही गरज dainikbhaskar.com ने "जानिए अभी'या विशेष अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. "जानिए अभी' ही अशी संकल्पना आहे की, आयुष्यातील प्रत्येक क्षण-क्षणाची बातमी तुम्हाला समजणे हा तुमचा अधिकार आहे. भलेही तुम्ही तुमची कुठली माहिती, ज्ञान किंवा विनोद शेअर करू इच्छित असाल, एखादा फोटो शेअर करू इच्छित असाल तर हे बातम्यांचे संकेतस्थळ तुम्हाला सर्वकाही आज आणि आताच सांगेल. त्यामुळे आता तुम्हाला कुणाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आयुष्य इतके बदलले आहे की, गोष्ट आठवड्याची दहा दिवसांची असत नाही. ती तत्काळ आताच्या क्षणाची असते. तुमच्या या भावना आम्ही समजून घेतल्या असून "जानिए अभी' अभियान त्याच गरजेचा परिणाम आहे.
या अभियानात दैनिक भास्कर ग्रुपच्या साइट्स हिंदी, मराठी, गुजराती इंग्रजी तुम्हाला जगभरातील बातम्या, त्यांचे विश्लेषण, प्रतिक्रिया, घटनास्थळाचे व्हिडिओ त्वरित उपलब्ध करून देणार आहे. फक्त बोट ठेवा जाणून घ्या सर्व काही आता या क्षणी. प्रिव्ह्यू आणि रिव्ह्यूही, माहिती ज्ञान, परंपरा फॅशनही.

घडामोडींचे चहुबाजूंनी विश्लेषण
dainikbhaskar.comचे सीईओ ज्ञान गुप्ता यांनी सांगितले की या अभियानाचा उद्देश वाचकांना हे सांगण्याचा आहे की, सर्व काही त्वरित या क्षणी जाणून घेणे हा तुमचा अधिकार आहे. आम्ही प्रत्येक घटना, घडमोडीचे क्षणाक्षणाला माहिती सर्व बाजूंनी विश्लेषण देणार आहोत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी तुम्ही जाणून घेऊ इच्छित असाल. ती तुम्हाला मिळतील. तेव्हा लॉगऑन करा dainikbhaskar.com अभी किंवा डाऊनलोड करा dainikbhaskar App सर्व काही आता या क्षणीच जाणून घ्या.