आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyamarathi Agreement With Nytimes News In Divya Marathi

वाचा, NY times च्या एक्सक्लूसिव्ह बातम्या Divyamarathi.com वर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटी दरम्यान अजून एक इतिहास रचला जाईल. भास्कर समुह आपल्या वाचकांसाठी जागतिक स्तरावरील माहिती देण्यास नेहमीच कटीबध्द आहे. त्यामुळेच Divyamarathi.com एक पाऊल पुढे टाकत जगातील सर्वात मोठी न्यूज वेबसाईट Newyork times सोबत करार केला आहे. या करारांतर्गत वाचकांना Divyamarathi.com वर Newyork times च्या एक्सक्लूसिव्ह बातम्याही वाचता येईल.