आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात दिवाळीचा उत्साह, वाघा बॉर्डरवर BSF ने पाक रेंजर्ससोबत केली नाही मिठाईची देवघेव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएन बिल्डिंगवर दिवाळीचा शुभेच्छा संदेश असा देण्यात आला आहे. - Divya Marathi
यूएन बिल्डिंगवर दिवाळीचा शुभेच्छा संदेश असा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली/श्रीनगर/मुंबई/न्यूयॉर्क - महाराष्ट्र आणि देशासहसह सर्वत्र दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत आहे. देशाच्या जवानांसह सामान्य नागरिक मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करीत आहेत. यूएनमध्येही प्रथमच दिवळी साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दिवळीला जवानांना समर्पित केले आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे जाऊन जवानांना शुभेच्छा दिल्या. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसी आणि पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाच्या वातावरणातही भारतीय जवानांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. वाघा बॉर्डरवर बीएसएफने एक मोठा निर्णय घेत, पाक रेंजर्सला मिठाईची देवघेव केली नाही.

महाराष्ट्रात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. लहान मुले आणि तरुण फटाक्यांच्या अतिषबाजीत रंगून गेले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आरएस पूरा सेक्टरपासून टाइम्स स्केअर पर्यंतची दिवाळी

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...