आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी स्पेशल - अंबानी झोपेतही कमावतात 4 कोटी, कपिलने हसवतच कमावले 60 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1.52 लाख कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेले मुकेश अंबानी जेव्हा झोपेत असतात त्यावेळीही त्यांची कमाई सुरू असते. त्याचप्रमाणे महेंद्रसिंह धोनीने गेल्या एका वर्षात क्रिकेटच्या माध्यमातून 200 कोटींची कमाई केली आहे. सचिन तेंडुलकरने तर निवृत्तीनंतरही 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तो सर्वाधिक कमाई करणारा निवृत्त क्रिकेटपटू आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माला हसवण्याच्या मोबदल्यात वर्षभरात 60 कोटी रुपये मिळाले आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या कमाईबाबत रंजक माहिती देणार आहे.. वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...