आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dog In Obama Guard Of Honour Program In Rashtrapati Bhavan

राष्ट्रपती भवनातील ओबामांच्या कार्यक्रमात घुसला कुत्रा, सुरक्षा यंत्रणांची उडाली तारांबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतीय दौर्‍याला यशस्वी बनवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी दिवसरात्र एक केले आहे, मात्र एवढी सुरक्षा असतानाही एक मोकाट कुत्रा त्यांच्या कार्यक्रमात दाखल झाला. राष्ट्रपती भवनात जेव्हा ओबामांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येत होते, तेव्हा तेथे एक कुत्रा शिरला. कुत्र्याला पाहाताच सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. अनेक प्रयत्नानंतर त्याला भवनाबाहेर काढण्यात आले.यानंतर एनडीएमसीच्या अधिकार्‍यांनी या कुत्र्याला व्हॅनमध्ये बंद राष्ट्रपती भवन परिसरातून बाहेर नेले.

इतरही काही बातम्या...

OBAMA LIVE : ओबामा म्हणाले भारतात करणार मोठ्या घोषणा, मोदींबरोबर शिखरचर्चा सुरू