आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ड्रम्प, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे वाचा काय आहेत Political Links

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काट्याची टक्कर सुर आहे. हिलरी क्लिंटन ट्रम्प यांच्यापेक्षा या स्पर्धेत काहीशी आघाडीवर आहेत तसे असले तरीही ट्रम्पदेखिल पूर्ण ताकदीने लढत आहेत.

हिलरी यांच्या तुलनेत डोनाल्ड ट्रम्प हा बराच वादग्रस्त चेहरा आहे. पण तसे असले तरी जगभरात या चेहऱ्याची ओळख वेगळी आहे. गेल्या काही वर्षात अगदी ठरवून जगभरात डोनाल्ड ट्रम्प या नावाचे ब्रँडींग करण्यात आले. त्यासाठी सामाजिक संस्था, मदत, व्यावसायिक मैत्री अशा सर्व पद्धतीने प्रयत्न करण्यात आला. भारतातही ट्रम्प हा ब्रँडनेम रुजवला जात आहे. त्यासाठी काही राजकीय पक्षांच्या जवळच्या उद्योजकांशी ट्रम्प ऑर्गनायझेशन हातमिळवणी करत असल्याचे समोर आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारतातील ट्रम्प ब्रँडचा प्रवास...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...