आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dont Leave Your Bike On Be Careful With Your Children

VIDEO: पालकांनो सावधान! अशी चुक करू नका, नाहीतर तुमच्या मुलांच्या जीवावर बेतू शकते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपली मुले म्हणजे पालकांच्या काळजाचा तुकडा असतात. मुलांना साधा खोकला आला तरी, आई-वडिलांना झोप येत नाही. अशा वेळी पालकांच्याच चुकीमुळे त्यांच्या मुलांचा अपघात झाला तर? काय वाटत असेल त्यांना. लहान मुले खुप चंचल असतात. ते आपल्या आईवडिलांचे अनुकरण करत असातत. ते जसा फोन वापरतात, गाडी चालवतात, चावी लावतात अगदी त्याचे हूबेहूब अनुकरण मुले करतात. या अनुकरणाचे पालकांनाही खूप कौतूक असते. मात्र कधी कधी हे अनुकरण महागात पडते. पालकाची एक चुकी मुलाच्या जीवावर बेतू शकते. याचेच हे एक उदाहरण आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहे.
सोशल नेटवर्कींगवर नुकताच एक व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हिडीओत वडिलांच्या कृतीचे अनुकरण करताना या चिमुकल्या मुलीच्या जीवावर प्रसंग ओढावला आहे.
अशी चुक तुम्ही कधीच करू नका, कारण याचे परिणाम काहीही असू शकतात..
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे क्रमशः फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडीओ.. .