आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 5 कोट्स वाचायलाच हवे, आयुष्य बदलेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (मंगळवार) 124 वी जयंती आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे फॉलोअर्स आहेत. समाजाच्या तळागाळापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांनी सांगितलेले हे पाच कोट्स वाचायलाच हवेत. यातून तुम्हाला जीवन जगण्याची नवीन दिशा मिळेल. जीवन समृद्ध करण्याची ऊर्जा मिळेल. याचे तंतोतंत पालन केल्यास जीवनात बदल झालेला दिसून येईल. सकारात्मकता आयुष्यात संचारेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, इतर चार कोट्स...